मलकापूर नगर परिषद निवडणुक; चिन्ह वाटप, 38 जण रिंगणात


मलकापूर नगर परिषद निवडणुकीसाठी आज नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी चिन्ह वाटप करण्यात आले. नगराध्यक्ष पदासह 16 ठिकाणी कमळ चिन्ह असून 11 ठिकाणी घड्याळ चिन्ह आहे.

नगराध्यक्ष पद

1आर्यन सविनय कांबळे -घड्याळ 

2अक्षय संदीप मोहिते- धनुष्यबाण

3 तेजस शेखर सोनावले -कमळ

प्रभाग 1

1अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव

1 कांचन सारंग लोहार- घड्याळ 

2 अश्विनी मोहन शिंगाडे -कमळ 

3 रब्बाना(हिना)अझरुद्दीन शेख- धनुष्यबाण

1ब-सर्वसाधारण

1 नितीन विष्णुपंत काशीद पाटील-मशाल 

2 प्रशांत शिवाजी चांदे -कमळ

प्रभाग 2

2अ-सर्वसाधारण महिला राखीव

1गीतांजली शहाजी पाटील- कमळ 

2 विजया प्रताप सूर्यवंशी-कपबशी

2ब-सर्वसाधारण

1 विक्रम अशोक चव्हाण उर्फ दिनेश रैनाक -कमळ

2 भीमाशंकर इराप्पा माऊर-नारळ

प्रभाग 3

3अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव

1 हणमंत कृष्णत पुजारी -हात 

2 धनंजय शामराव येडगे -कमळ

3 ब-सर्वसाधारण महिला राखीव

बिनविरोध निवड 

प्रभाग 4

4 अ-अनुसूचित जाती राखीव

बिनविरोध निवड

4 ब-सर्वसाधारण महिला राखीव

1 कल्पना नारायण रैनाक- कमळ

2 आनंदी मोहन शिंदे -घड्याळ

प्रभाग 5

5अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव

1मृणालिनी अमर इंगवले- घड्याळ 

2 शुभांगी दिगंबर माळी- कमळ

5 ब-सर्वसाधारण

1 राजेंद्र प्रल्हाद यादव (आबा) -कमळ 

2 दादा बाबू शिंगण -घड्याळ

प्रभाग 6

6 अ-अनुसूचित जाती महिला राखीव

1काजल अक्षय माने -घड्याळ 

2सीमा बाळासाहेब सातपुते- कमळ

6ब-सर्वसाधारण

1 संदीप बबन मुटल -घड्याळ 

2 सुरज शंकर शेवाळे -कमळ

प्रभाग 7

7अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव

बिनविरोध निवड

7ब-सर्वसाधारण

बिनविरोध निवड

प्रभाग 8

8अ-अनुसूचित जाती महिला राखीव

1 छाया हणमंत भोसले -घड्याळ 

2 गीता नंदकुमार साठे -कमळ

8 ब-सर्वसाधारण

1सागर हणमंत जाधव पाटील- घड्याळ

2 शरद उमाकांत पवार -कमळ 

3 अक्षय दादासो पाटणकर-धनुष्यबाण

प्रभाग 9

9अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव

बिनविरोध निवड

9ब-सर्वसाधारण महिला राखीव

बिनविरोध निवड

प्रभाग 10

10अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव

1 प्रशांत विजय पोतदार-घड्याळ 

2 प्रमोद माणिकराव शिंदे -कमळ

10ब-सर्वसाधारण महिला राखीव

1 स्वाती रणजीत थोरात -कमळ 

2 स्नेहल सत्यवान पाटील -घड्याळ

प्रभाग 11

11अ-सर्वसाधारण महिला राखीव

1 राजश्री नितीन जगताप -कमळ 

2 वैशाली वैभव पाटील- गॅससिलेंडर

3 छाया अर्जुन येडगे -कपबशी

11ब-सर्वसाधारण

1अनुराज शंकर थोरात- नारळ 

2मनोहर भास्करराव शिंदे -कमळ

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक