मलकापूर नगरपरिषदेसाठी आज नगराध्यक्ष पदासाठी 2 तर नगरसेवक पदासाठी 36 अर्ज दाखल

 


मलकापूर नगरपरिषदेसाठी आज नगराध्यक्ष पदासाठी 2 तर नगरसेवक पदासाठी 36 अर्ज दाखल

कराड, दि. 17 - मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी दोन तर नगरसेवक पदासाठी 36 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर आज पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 15 तर नगरसेवक पदासाठी 134 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

दरम्यान उद्या 18 नोव्हेंबर रोजी दाखल झाल्या अर्जाची छाननी होणार असून 25 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

नगराध्यक्षपदासाठी 1 विक्रम बाबुराव मोरे भाजप, 2 अक्षय संदीप मोहिते शिवसेना

प्रभाग 1अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव, 1 कांचन सारंग लोहार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 2 रब्बाना अझरुद्दीन शेख शिवसेना

प्रभाग 2अ-सर्वसाधारण महिला राखीव 1 वंदना दत्तात्रय साळुंखे अपक्ष, 2ब-सर्वसाधारण, 1 भीमाशंकर इराप्पा माऊर अपक्ष

प्रभाग 3अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव 1 धनंजय शामराव येडगे भाजप, 2 हणमंत कृष्णत पुजारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, 3ब-सर्वसाधारण महिला राखीव, 1 सुवर्णा श्रीकृष्ण शिंदे भाजप, 2 सुवर्णा श्रीकृष्ण शिंदे अपक्ष

प्रभाग 4अ-अनुसूचित जाती राखीव 1 सागरनाथ बापू तडाके भाजप व अपक्ष, 4ब-सर्वसाधारण महिला राखीव 1 आनंदी मोहन शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 

प्रभाग 5अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव 1 शुभांगी दिगंबर माळी भाजप, 2 शुभांगी दिगंबर माळी अपक्ष, 3 राणी मंगेश सुरवसे भाजप, 4 सारिका प्रशांत गावडे भाजप, 5ब-सर्वसाधारण, 1ऋषिका रवींद्र यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

प्रभाग 6 अ-अनुसूचित जाती महिला राखीव 1काजल अक्षय माने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 6ब-सर्वसाधारण 1 संदीप बबन मुटल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 2 रविकिरण शंकर शेवाळे भाजप, 3 पंकज मोतीराम शेवाळे भाजप, 4 अधिकराव वसंतराव बागल अपक्ष

प्रभाग 7अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव 1 दीपलक्ष्मी दीपक नार्वेकर भाजप, 7ब-सर्वसाधारण 1 सुहास राजाराम कदम भाजप, 2 हर्षवर्धन हणमंत जाधव भाजप, 3 दिनेश दीपक नार्वेकर भाजप

प्रभाग 8अ-अनुसूचित जाती महिला राखीव, 1 प्रज्ञा विनायक दरागडे भाजप, 2 छाया हणमंत भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 8ब-सर्वसाधारण 1 चंद्रकांत रंगराव लाखे भाजप, 2 अक्षय दादासो पाटणकर शिवसेना

प्रभाग  9ब-सर्वसाधारण महिला राखीव 1 गौरी सचिन निगडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रभाग 10 अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव 1 श्रीकांत तात्यासो येडगे भाजप, 2 अक्षय अजित माळी भाजप, 3 प्रशांत विजय पोतदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 10 ब-सर्वसाधारण महिला राखीव - 1स्नेहल सत्यवान पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रभाग 11अ-सर्वसाधारण महिला राखीव - 1 छाया अर्जुन येडगे अपक्ष, 2 वैशाली वैभव पाटील अपक्ष,

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक