मलकापुरात नगराध्यक्ष पदाच्या 11 तर नगरसेवक पदाची 79 अर्ज बाद
मलकापुरात नगराध्यक्ष पदाच्या 11 तर नगरसेवक पदाची 79 अर्ज बाद
पाच उमेदवार बिनविरोध...
कराड, दि. 18 - मलकापुरात मलकापूर नगर परिषद निवडणुकीत अर्ज छाननीच आज नगराध्यक्ष पदाची चर तर नगरसेवक पदाचे 55 अर्ज वैध ठरवण्यात आले. तर नगराध्यक्ष पदाचे 11 व नगरसेवक पदाचे 79 अर्ज बाद ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
नगराध्यक्ष पदासाठी एकूण 15 अर्ज प्राप्त झाले होते. पैकी 4 चार अर्ज वैध ठरवून स्वीकारण्यात आले. ज्यांचे अर्ज स्वीकारण्यात त्यामध्ये 1 तेजस शेखर सोनवले, 2 आर्यन सविनय कांबळे, 3 संजय तुकाराम तडाके, 4 अक्षय संदीप मोहिते यांचा समावेश आहे.
दरम्यान प्रभाग क्रमांक 7 मधून हनुमंतराव जाधव व सुनीता पवार तर प्रभाग क्रमांक 9 मधून दिपाली पवार व ज्योत्सना शिंदे, प्रभाग क्रमांक 4 मधून सुनील खैरे हे भाजपाचे 5 उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
नगरसेवक पदासाठी 134 उमेदवारी अर्ज आले होते. पैकी केवळ खालील 55 वैध ठरले किंवा स्वीकारण्यात आले. बाकी सर्व अर्ज बाद करण्यात आले. ज्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले त्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.
1अश्विनी मोहन शिंगाडे
2कांचन सारंग लोहार
3रब्बाना अझरुद्दीन शेख
4नितीन उर्फ नारायण विष्णुपंत काशीद पाटील
5प्रशांत शिवाजी चांदे
6गीतांजली शहाजी पाटील
7गौरी सचिन निगडे
8विजया प्रताप सूर्यवंशी
9कल्याणी विनायक सूर्यवंशी
10वंदना दत्तात्रय साळुंखे
11विक्रम अशोक चव्हाण
12भीमाशंकर इराप्पा माऊर
13धनंजय शामराव येडगे
14हणमंत कृष्णत पुजारी
15रंजना अशोक पाचुंदकर
16सुवर्णा श्रीकृष्ण शिंदे
17सुनील प्रल्हाद खैरे
18कल्पना नारायण रैनाक
19आनंदी मोहन शिंदे
20मृणालिनी अमर इंगवले
21शुभांगी दिगंबर माळी
22मधुकर महादेव शेलार
23राजेंद्र प्रल्हाद यादव
24अमर नारायण इंगवले
25दादासो बाबू शिंगण
26अवंती रामचंद्र घाडगे
27अरुण वसंतराव यादव
28ऋषिका रवींद्र यादव
29सीमा बाळासाहेब सातपुते
30काजल अक्षय माने
31सुरेश शंकर शेवाळे
32संदीप बबन मुटल
33अधिकराव वसंतराव बागल
34सुनिता राहुल पोळ
35हणमंत निवृत्ती जाधव
36स्वाती समीर तुपे
37छाया हणमंत भोसले
38सागर हणमंत जाधव पाटील
39शरद उमाकांत पवार
40अक्षय दादासो पाटणकर
41 ज्योत्स्ना अभिजीत शिंदे
42दिपाली विजयकुमार पवार
43प्रमोद माणिकराव शिंदे
44 प्रशांत विजय पोतदार
45 स्वाती रणजीत थोरात
46स्नेहल सत्यवान पाटील
47राजश्री नितीन जगताप
48सुप्रिया महेश मोहिते
49छाया अर्जुन येडगे
50वैशाली वैभव पाटील
51मनोहर भास्कर शिंदे
52अर्जुन खाशाबा येडगे
53अनुराग शंकर थोरात
54पंडित रामचंद्र शिंदे
55महेश रामचंद्र मोहिते

Comments
Post a Comment