अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत जमिनीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करा...
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत जमिनीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करा...
सातारा दि.29. जिल्ह्यात आज झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतजमिनीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले...पूढे वाचा...
जिल्ह्यात आज झालेल्या अवकाळी पावसाची तात्काळ जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या कडून माहिती घेऊन उद्या सकाळीच नुकसानग्रस्त शेतजमिनीची पहाणी करुन तत्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरुन दिले.


Comments
Post a Comment