कु.मिहीका अनंत खोत हिच्या वाढदिवसाच्या निमित्त नांदलापूर 'वृध्दाश्रम' ला साहित्य भेट...
कु.मिहीका अनंत खोत हिच्या वाढदिवसाच्या निमित्त नांदलापूर 'वृध्दाश्रम' ला साहित्य भेट...
कराड दि.22-कु.मिहीका अनंत खोत हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कराड येथील दिलीप चौगुले व सौ.मिनल चौगुले (आजी-आजोबा) यांनी शंभूरत्न परिवर्तन फौंडेशन महाराष्ट्र राज्य संचलित,'वृध्दाश्रम' च्या शाखा-नांदलापूर (कराड) येथे भेट देऊन धान्य व किराणा साहित्य भेट दिले. मिहिका ही नागपूरचे प्रसिद्ध डॉ.श्री.अनंत खोत व डॉ.सौ.मयूरी खोत याची कन्या आहे तर महेंद्र चौगुले यांची भाची आहे.आपल्या वैद्यकीय सेवेबरोबरच त्यांना समाजसेवेचीही आवड आहे.
दरम्यान या निमित्ताने या सहयोगाबद्दल शंभूरत्न परिवर्तन फौंडेशन महाराष्ट्र राज्य 'वृध्दाश्रम' शाखा-नांदलापूरच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment