ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज...
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज...
सातारा दि. 20 : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे.तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण, अधिकारी व कर्मचारी यांची माहिती पुढीलप्रमाणे...
कराड तालुक्यात पहिल्या फेरीत टेबल क्रमांक 1 ते 20 वर हनुमानवाडी, वनवासमाची, ओंडोशी, चोरजवाडी, तारुख, दुशेरे, हिंगणोळे, घोलपवाडी, अंतवडी, आणे, पाडळी (हेळगाव), मनु, कासारशिरंबे, पश्चिम सुपने, किवळ, येळगाव, आटके, चरेगाव, तळबीड, वडगाव हवेली या गावांचा समावेश आहे.
दुसऱ्या फेरीत टेबल क्रमांक 1 ते 14 वर जुने कवठे, विजयनगर, डेळेवाडी, धावरवाडी, वानरवाडी, जुळेवाडी, गणेशवाडी, शामगाव, कुसुर, कालगाव, रेठरे खुर्द, कोरेगाव, सुपने या गावांचा समावेश असुन मतमोजणी नऊ वाजता सूरू होणार आहे.
कराड तालुका मतमोजणी - नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय कराड, टेबल-20, RO- 26, ARO- 33, शिपाई व कोतवाल - 40, पर्यवेक्षक, सहायक - 28 इतर अधिकारी व कर्मचारी -20
कोरेगाव तालुका मतमोजणी - इनडोअर स्पोर्टस स्टेडियम हॉल डि पी भोसले कॉलेज कोरेगाव, टेबल-26, RO-26, ARO-63, शिपाई -26, इतर कर्मचारी -55
माण तालुका मतमोजणी - नवीन शासकीय धान्य गोदाम, दहिवडी, टेबल-9 व 1 राखीव, RO- 18 ARO- 18, शिपाई व कोतवाल - 15, पर्यवेक्षक, सहायक व इतर कर्मचारी - 25
खटाव तालुका मतमोजणी - तहसील कार्यालय खटाव, टेबल-9, RO-9, ARO-17, पर्यवेक्षक-9, सहाय्यक-18, शिपाई -3, कोतवाल कर्मचारी -14 इतर-15
जावली तालुका मतमोजणी-तहसिल कार्यालय जावली टेबल- 8, RO- 8, ARO- 16 शिपाई व कोतवाल - 8
महाबळेश्वर तालुका मतमोजणी -तहसील कार्यालय, महाबळेश्वर, टेबल-3, RO-3, ARO-3, पर्यवेक्षक-3, सहाय्यक-6, शिपाई -3, कोतवाल कर्मचारी -2 इतर-7
खंडाळा तालुका मतमोजणी - नवीन शासकीय इमारत खंडाळा, टेबल-7 व 1 राखीव, RO- 2, ARO- 2, शिपाई व कोतवाल - 10, पर्यवेक्षक, सहायक व इतर कर्मचारी - 21
वाई तालुका मतमोजणी - तहसील कार्यालय वाई, टेबल-6, RO-5 , ARO-7, पर्यवेक्षक-6, सहाय्यक-6, शिपाई -6 कोतवाल कर्मचारी -6 इतर-16
फलटण तालुका मतमोजणी - नवीन शासकीय धान्य गोदाम फलटण, टेबल-14, RO- 20, ARO- 20, शिपाई व कोतवाल - 22, पर्यवेक्षक, सहायक - 14 व राखीव -2 इतर अधिकारी व कर्मचारी -25
सातारा तालुका मतमोजणी - शाहू स्टेडियम सातारा टेबल-12, RO-19, ARO-37, शिपाई - 26 इतर कर्मचारी -24
पाटण तालुक्याची मतमोजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुलांचे वसतिगृह नवीन इमारत पाटण, टेबल-25, RO- 43, ARO- 43, शिपाई व कोतवाल - 40, पर्यवेक्षक 25 , सहायक - 25, कोतवाल 30, संगणक कक्ष कर्मचारी 15, इतर कर्मचारी -25

Comments
Post a Comment