देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 574 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली....
सातारा जिल्ह्यात आज 1 बाधिताची नोंद ...
कराड दि.29 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात सातारा तालुक्यात एका कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 3 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सध्या 9 सक्रिय रूग्ण असून 3 रूग्णांवर हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.
नमूने-चाचणी-154 (एकूण-26 लाख 26 हजार 545)
आज बाधित वाढ- 1 (एकूण-2 लाख 80 हजार 757)
आज कोरोनामुक्त- 3 (एकूण-2 लाख 73 हजार 902)
आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 724)
उपचारार्थ रूग्ण-9
गंभीर रुग्ण--0
रूग्णालयात उपचार -3
देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 574 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे.दिवसभरात एकूण 2 हजार 170 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 9 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. देशात 18 हजार 802 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

Comments
Post a Comment