सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू लागला; नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे .......
सातारा जिल्ह्यात 26 बाधितांची वाढ झाली...
कराड दि.29 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू लागला आहे.या महिन्याभरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यात आज तब्बल 26 बाधित रुग्णांची वाढ झाली असून 9 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे असे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे.सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार...
नमूने-चाचणी- 409 (एकूण-25 लाख 900 हजार 60)
आज बाधित वाढ- 26 (एकूण-2 लाख 78 हजार 728)
आज कोरोनामुक्त- 8 (एकूण-2 लाख 71 हजार 948)
आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 687)
सध्या घरीच उपचारार्थ रूग्ण-75
रूग्णालयात उपचार -9
महाराष्ट्रात आज आलेल्या रिपोर्ट नूसार ....
आज बाधित वाढ- 3 हजार 957
आज कोरोनामुक्त- 3 हजार 696
आज मृत्यू- 7
सध्या उपचारार्थ रूग्ण- 25 हजार 735
देशात आज आलेल्या रिपोर्ट नूसार ....
आज बाधित वाढ- 14 हजार 506
आज कोरोनामुक्त- 11 हजार 574
आज मृत्यू- 30
सध्या उपचारार्थ रूग्ण-99 हजार 602

Comments
Post a Comment