देशात, राज्यात काहीसा दिलासा मात्र सक्रिया रूग्णांमूळे प्रशासनाची उपाययोजनांवर कसरत.......
सातारा जिल्ह्यात 2 बाधितांची वाढ झाली...
कराड दि.27 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार...
नमूने-चाचणी- 55 (एकूण-25 लाख 89 हजार 329 )
आज बाधित वाढ- 2 (एकूण-2 लाख 78 हजार 687 )
आज कोरोनामुक्त- 17 (एकूण-2 लाख 71 हजार 926 )
आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 686 )
सध्या घरीच उपचारार्थ रूग्ण-53
रूग्णालयात उपचार -3
महाराष्ट्रात आज आलेल्या रिपोर्ट नूसार ....
आज बाधित वाढ- 2 हजार 369
आज कोरोनामुक्त- 1 हजार 402
आज मृत्यू- 5
सध्या उपचारार्थ रूग्ण- 25 हजार 570
देशात आज आलेल्या रिपोर्ट नूसार ....
आज बाधित वाढ- 17 हजार 73
आज कोरोनामुक्त- 15 हजार 207
आज मृत्यू- 21
सध्या उपचारार्थ रूग्ण-94 हजार 420

Comments
Post a Comment