सातारा जिल्ह्यात आज बाधितांची मोठी वाढ; सक्रिय रूग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली........
सातारा जिल्ह्यात 19 बाधितांची वाढ झाली...
कराड दि.26 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार...
नमूने-चाचणी- 353 (एकूण-25 लाख 89 हजार 274 )
आज बाधित वाढ- 19 (एकूण-2 लाख 78 हजार 685 )
आज कोरोनामुक्त- 0 (एकूण-2 लाख 71 हजार 909 )
आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 686 )
सध्या उपचारार्थ रूग्ण-66
महाराष्ट्रात आज आलेल्या रिपोर्ट नूसार ....
आज बाधित वाढ- 6 हजार 493
आज कोरोनामुक्त- 6 हजार 213
आज मृत्यू- 5
सध्या उपचारार्थ रूग्ण- 24 हजार 608
देशात आज आलेल्या रिपोर्ट नूसार ....
आज बाधित वाढ- 11 हजार 739
आज कोरोनामुक्त- 15 हजार 940
आज मृत्यू- 25
सध्या उपचारार्थ रूग्ण-92 हजार 576

Comments
Post a Comment