देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, सक्रिय रुग्णांमध्ये वाढ....

 

जिल्ह्यात एका ही बाधिताची नोंद नाही...

कराड दि.29 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात आज एका ही कोरोना बाधिताची नोंद झाली नाही, जिल्ह्यात काल किती जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्याचा रिपोर्ट आला नाही. जिल्ह्यात सध्या उपचारार्थ 3 रुग्ण आहे.

एकूण चाचण्या-25 लाख 81 हजार 521

एकूण बाधित-2 लाख 78 हजार 557 

एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 857

एकूण मृत्यू-6 हजार 685

सध्या उपचारार्थ रुग्ण-3

------------------------------------------------

राज्यात 550 कोरोना बाधित रुग्णांची वाढ...

महाराष्ट्रात आज 550 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून गेल्या चोवीस तासात 324 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या राज्यात 2 हजार 297 उपचारार्थ रुग्ण आहेत. आज मुंबईत 2 हजार 70, पुण्यात 354 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. 

देशात 2 हजार 828 कोरोना बाधित रुग्णांची वाढ...

भारतात गेल्या 24 तासात 2 हजार 828 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 2 हजार 35 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 17 हजार 87 रुग्ण ॲक्टिव आहेत. आज 33 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक