राज्यात 155 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली; 135 जण कोरोनामुक्त झाले.....
जिल्ह्यात आज 1 बाधिताची वाढ ....
कराड दि.30 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात एका कोरोना बाधिताची नोंद झाली . जिल्ह्यात काल 157 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या.सध्या उपचारार्थ एक रुग्ण आहे.
सातारा जिल्ह्यात आज झालेली बाधितांची वाढ तर कंसात आजपर्यंतची आकडेवारी---- जावली-0 (10666) कराड-0 (44616), खंडाळा- 0 (15913), खटाव- 0 (27929), कोरेगाव-0 (23641), महाबळेश्वर-0 (5365), पाटण-0 (11264), फलटण-0 (40634), सातारा- 1 (60267), वाई-0 (17542), इतर-0 (3159) असे 1 व आजपर्यंत 2 लाख 79 हजार 229 बाधितांची संख्या झाली आहे.
एकूण चाचण्या-25 लाख 77 हजार 932
एकूण बाधित-2 लाख 79 हजार 231
एकूण कोरोनामुक्त-2 लाख 71 हजार 854
एकूण मृत्यू-6 हजार 683
सध्या उपचारार्थ रुग्ण-0
राज्यात 155 कोरोना बाधित रुग्णांची वाढ...
महाराष्ट्रात आज 155 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून सध्या राज्यात 998 उपचारार्थ रुग्ण आहेत तर गेल्या चोवीस तासात 135 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज मुंबईत 609, पुण्यात 223, ठाण्यात 85 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. राज्यात आज 1 करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
भारतात गेल्या 24 तासात 3 हजार 688 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 2 हजार 755 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 18 हजार 684 रुग्ण ॲक्टिव आहेत. आज 50 करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.

Comments
Post a Comment