Posts

दिवसभरात देशात व राज्यात कोरोना बाधितांची मोठी; बुस्टर डोस घेणे गरजेचे....

Image
सातारा जिल्ह्यात 47 बाधितांची वाढ ... कराड दि.27 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात जिल्ह्यात 47 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 36 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 208 झाली असून सध्या 37 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.त्यात 13 गंभीर रुग्णाचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-0,  कराड-9,  खंडाळा- 0, खटाव- 5, कोरेगाव-17,  माण-2, महाबळेश्वर-0, पाटण-1, फलटण-0, सातारा-10, वाई-1, इतर 1 असे 47 बाधितांची वाढ झाली आहे. नमूने-चाचणी- 679 (एकूण-26 लाख 4 हजार 403) आज बाधित वाढ- 47 (एकूण-2 लाख 79 हजार 863) आज कोरोनामुक्त- 36 (एकूण-2 लाख 72 हजार 917) आज मृत्यू- 3 (एकूण-6 हजार 708) सध्या घरीच उपचारार्थ रूग्ण-208 गंभीर रुग्ण--13 रूग्णालयात उपचार -37 महाराष्ट्रात आज आलेल्या रिपोर्ट नूसार .... आज बाधित वाढ-   2 हजार 138 आज कोरोनामुक्त-2 हजार 269 आज मृत्यू- 8 सध्या उपचारार्थ रूग्ण- 13 हजार 943 देशात आज आलेल्या रिपोर्ट नूसार .... आज बाधित वाढ- 18 हजार 313 आज क...

आ. बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन....

Image
  आ. बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.... कराड दि.27 (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री व सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या २९ जुलै २०२२ रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक झाड व मतदार संघातील प्रत्येक गावात प्रत्येकी ३० फळझाड रोपांचे वाटप, दिनांक २९ जुलै रोजी दुपारी ४.०० वा.पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.निलेशजी लंके यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ.संगीता साळुंखे(माई), कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विन...

कराड शहराच्या सर्वागिण विकासासाठी शासन कटिबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Image
कराड शहराच्या सर्वागिण विकासासाठी शासन कटिबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... कराड दि.27-कराड शहराच्या विविध विकास योजनांवर चर्चा करण्यासाठी पालिकेतील सत्तारुढ यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व गटनेते नगरसेवक राजेंद्रसिह यादव यांनी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली.यावेळी सुधीर एकांडे, सचिन पाटील, पवन निकम, प्रदिप साळुंखे, शरद कणसे, राम रेपाळे उपस्थित होते. राजेंद्रसिंह यादव यांनी आपल्या सत्तेतील गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत झालेल्या विकास कामांची माहीती ना.शिंदे यांनी दिली. विशेषत स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सातत्याने देश पातळीवर झालेल्या गौरवाबाबत आनंद व्यक्त करुन कराड नगर परिषदेने योग्य नियोजनाने केलेल्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.यावेळी यादव यांनी कराड शहराच्या नियोजित विकास कामांची सविस्तर माहीती मुख्यमंत्र्यांना दिली. ना. शिंदे यांनीही लक्षपुर्वक समजून घेवून काही उपयुक्त सुचना देत कराड शहराच्या विकास कामात शासन तुमच्या खंबीरपणे पाठीशी राहील याची ग्वाही दिली. यावेळी राजेंद्रसिह यादव यांनी त्यांचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल यथोचित सत्कार करुन कराडला भेट देण...

कोयना पाणलोट क्षेत्रात नवजा येथे पावसाचा जोर, कोयनेत 0 मि.मी पावसाची नोंद

Image
  कोयना पाणलोट क्षेत्रात  नवजा येथे पावसाचा जोर, कोयनेत  पावसाची उघडीप.... कराड दि.27 (प्रतिनिधी)  कोयना पाणलोट क्षेत्रात काल सायंकाळी पाच ते आज सकाळी आठ वाजेपर्यंत केवळ 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गत महिनाभरातील पावसाची ही सर्वात कमी नोंद आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 0 मि.मी तर नवजा येथे 12 मि.मी पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वरला 10 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे कोयना धरणात गतवर्षाच्या तुलनेत 25.41 % टक्के पाणीसाठा कमी आहे. सध्या कोयना धरणात 64.26 टीएमसी पाणीसाठा असून धरण 61.05 % टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात 0.29 टीएमसी पाणीसाठा धरणात झाला आहे. धरणातील आवक ही कमी झाली असून सध्या 5 हजार 510 क्युसेक आवक सुरू आहे. तर धरणाच्या पायथा वीजगृहातून अजूनही 2100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गतवर्षी आजच्या दिवशी धरणात 91 टीएमसी पाणीसाठा होता तर धरण 86.46% भरले होते.     सातारा जिल्ह्यात आज मोठे प्रकल्प असणाऱ्या क्षेत्रात कोयना, धोम बलकवडी, तारळी या प्रकल्पा क्षेत्रात 0 मि.मी, पावसाची नोंद झाली आहे. धोम-2 मि.मी, कण्हेर...

महाराष्ट्रात आज कोरोना बाधितांची मोठी वाढ, पूण्यात एकाच दिवशी साडेचार हजार रूग्ण आढळले....

Image
  सातारा जिल्ह्यात 47 बाधितांची वाढ ... कराड दि.26 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात जिल्ह्यात 47 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 53 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 198 झाली असून सध्या 40 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.त्यात 16 गंभीर रुग्णाचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-2,  कराड-7,  खंडाळा- 2, खटाव- 2, कोरेगाव-14,  माण-3, महाबळेश्वर-0, पाटण-0, फलटण-4, सातारा-10, वाई-0, इतर 2 असे 47 बाधितांची वाढ झाली आहे. नमूने-चाचणी- 744 (एकूण-26 लाख 3 हजार 706) आज बाधित वाढ- 47 (एकूण-2 लाख 79 हजार 816) आज कोरोनामुक्त- 53 (एकूण-2 लाख 72 हजार 881) आज मृत्यू- 1 (एकूण-6 हजार 705) सध्या घरीच उपचारार्थ रूग्ण-198 गंभीर रुग्ण--16 रूग्णालयात उपचार -40 महाराष्ट्रात आज आलेल्या रिपोर्ट नूसार .... आज बाधित वाढ-   2 हजार 135 आज कोरोनामुक्त-2 हजार 565 आज मृत्यू- 12 सध्या उपचारार्थ रूग्ण- 14 हजार 92 देशात आज आलेल्या रिपोर्ट नूसार .... आज बाधित वाढ- 14 हजार 8...

कोयना धरण भरणार का? पाणलोट क्षेत्रात पावसाची दिवसभर विश्रांती.........

Image
कोयना पाणलोट क्षेत्रात आज पावसाची उघडीप.... कराड दि.26 (प्रतिनिधी)  कोयना पाणलोट क्षेत्रात आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत केवळ बारा मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गत महिनाभरातील पावसाची ही सर्वात कमि नोंद आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे 0 तर नऊजा येथे 12 रा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वरला केवळ 6 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे कोयना धरणात गतवर्षाच्या तुलनेत 25% टक्के पाणीसाठा कमी आहे. सध्या कोयना धरणात 64.10 टीएमसी पाणीसाठा असून धरण 60.91% टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात 0.44 टीएमसी पाणीसाठा धरणात झाला आहे. धरणातील आवक ही कमी झाली असून सध्या 7 हजार 216 क्युसेक आवक सुरू आहे. तर धरणाच्या पायथा वीजगृहातून अजूनही 2100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गतवर्षी आजच्या दिवशी धरणात 90.68 टीएमसी पाणीसाठा होता तर धरण 86.15% भरले होते. सातारा जिल्ह्यात आज मोठे प्रकल्प असणाऱ्या कोयना, धोम,धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या प्रकल्पा क्षेत्रात 0 पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर मध्यम प्रकल्प असणाऱ्या क्षेत्रात येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी, नागेवाडी, मोरणा, उत्तरमां...

गेल्या चोविस तासात देशात व राज्यात दिलासा;कोरोना रूग्णसंख्या घटली......

Image
सातारा जिल्ह्यात 10 बाधितांची वाढ ... कराड दि.25 (प्रतिनिधी) सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात जिल्ह्यात 10 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात 37 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रूग्णसंख्या आता 187 झाली असून सध्या 29 रूग्णांवर विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.त्यात 9 गंभीर रुग्णाचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय रिपोर्टनुसार... जावली-0,  कराड-2,  खंडाळा- 0, खटाव- 0, कोरेगाव-0,  माण-1, महाबळेश्वर-0, पाटण-0, फलटण-0, सातारा-4, वाई-0, इतर 7 असे 10 बाधितांची वाढ झाली आहे. नमूने-चाचणी- 121 (एकूण-26 लाख 2 हजार 962) आज बाधित वाढ- 10 (एकूण-2 लाख 79 हजार 769) आज कोरोनामुक्त- 37 (एकूण-2 लाख 72 हजार 828) आज मृत्यू- 1 (एकूण-6 हजार 704) सध्या घरीच उपचारार्थ रूग्ण-187 गंभीर रुग्ण--9 रूग्णालयात उपचार -29 -------------------------------- महाराष्ट्रात आज आलेल्या रिपोर्ट नूसार .... आज बाधित वाढ-  785 आज कोरोनामुक्त- 937 आज मृत्यू- 6 सध्या उपचारार्थ रूग्ण- 14 हजार 534 _________________________ देशात आज आलेल्या रिपोर्ट नूसार...